टिप: प्रस्तुत लेख माझा नाही परंतु मला अतिशय छान वाटला आणि काही गोष्टी आवडल्या म्हणून मी ते ब्लॉग वर टाकत आहे.
स्त्रोत - अज्ञात
*अमेरिकेत देव नाही*
*ना मठ नाही*
*पण पाऊस मात्र वेळेवर*
*आहे व भरपूर आहे..!!*
*गेल्या 200 वर्षात*
*दुष्काळ नाही*
*कुठले होमहवन नाही*
*कसले अभिषेक नाही*
*ना अनुष्ठानं नाही*
*ना,पारायणे नाहीत*
*अमेरिकेत लोकसंख्या*
*नियंत्रणात आहे.*
*अन्नधान्य विपूल आहे.*
*सुखसोयी विपूल आहेत*
*कशाचीच कमतरता नाही.*
*माणशी 2876 वृक्ष आहेत.*
*भारतात फक्त माणशी*
*28 झाडे आहेत*
*आपल्याकडे वृक्षवल्ली*
*आम्हां सोयरे म्हणतो...*
*पण एकही भारतीय झाड*
*लावत नाही,जपत नाही.*
*अमेरिकेत घरासमोर*
*हिरवळ नाही असं घर नाही*
*भारतात दारात झाड नाही.*
*तर हिरवळ कुठली..*
*स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली*
*साधं पिण्याच पाणी देवू* *शकत नाही*
*अमेरिकेचे क्षेत्रफळ*
*भारता पेक्षा तिप्पट आहे*
*आणि लोकसंख्या आहे*
*31 कोटी.*
*भारताची आहे 135 कोटी*
*35 कोटीची 135 कोटी*
*झाली फक्त 80 वर्षात.*
*एवढीच जबरदस्त प्रगती आहे.*
*इथै हजारो जाती...,*
*सतराशे साठ धर्म...,*
*कुणाचाच मेळ नाही...,*
*प्रत्येकजण म्हणतो*
*आमचाच देव खरा*
*आमचाच धर्म मोठा....*
*नाही लेकरांना तोटा...*.
*एक मुलगा सांभाळ करने*
*कठीण झाले..... तरी*
*एकएकाला सतरा लेकरं.*
*कुत्र्यावाणी भटकत आहेत*
*रस्त्यावर*
*ना शिक्षण ना संस्कार*
*ना आचार ....ना शिस्त*
*सगळं बिनधास्त आणी मस्त.*
*आताच पिण्यास पाणी नाही.*
*तर पुढे काय.. कुणालाही*
*पर्यावरणाची फिकर नाही.*
*निसर्गाची चाड नाही..*
*नुसतेच भरतात कुंभमेळे*
*आणि जत्रा व यात्रा,*
*जमात व धर्माचे मेळे होत आहेत*
*प्रार्थना केल्या जात आहे*
*नुसतेच माजलेत धर्माचे स्तोम*
*एकाही धर्माच्या देवात*
*पाऊस पाडण्याची ताकद नाही.*
*उससे बडा कोई नही"*
*ईश्वराशिवाय कुणी महान नाही.*
*हे ऐकुण ऐकुण 58 वर्ष झाली.*
*दरवर्षी तेच पाऊस नाही*
*पडलाच तर पिकाला भाव नाही.*
*शेतकरी पाऊस पडला*
*तरी आत्महत्या करतो*
*नाही पडला तरी आत्महत्या*
*करतो*
*सगळंयाना आरक्षण पाहीजे*
*म्हणता म्हणता..आरक्षण*
*100%होण्याची वेळ आली*
*तरीही काही मिळनार नाही*
*वित्तमंत्री सितारामन यांनी*
*संसदेत सांगीतले*
*देशातील 1 लाख 60 हजार*
*कंपन्या बंद झाल्या ....*
*सहाकोटी लोक बेरोजगार* *झाले.*
*नोक-याच नाही तर*
*आरक्षण घेवून काय*
*चाटायचे......??*
*आता नोक-याच बंद होत*
*आहेत*
*आहे त्या नोकरांनाच*
*पगार देण्याची व देशाचा*
*विकास करण्याची ताकद*
*सरकारमध्ये नाही*
*सगळा पैसा आमदार*
*खासदार यांच्या सेवा*
*सवलती व पेन्शन मध्येच*
*संपत आहे*
*सबका विकास*
*जावून भारत बनेगा भकास*
*असं दिसत आहे.....*
*निवडणुकावरचा विश्वास*
*उडाला आहे.*
*मॅचच फिक्स असेल तर*
*खेळायचेच कशाला*
*जनता दिशाहीन झाली आहे*
*स्वप्न राखेत मिसळली आहेत.*
*संविधान नावांला उरले आहे*
*चौकशी शिवाय अटक*
*असा न्याय झाला आहे.*
*प्रचंड महागाई ने जनता*
*मरणप्राय झाली आहे.*
*तरी सरकार डिझेल*
*पेट्रोलचे दर वाढवतच आहे.*
*दवाखाना कुटूंबाचे दिवाळं*
*काढत आहे.*
*जनतेला लुटण्यासाठी*
*लुबाडण्यासाठी सरकार*
*सहीत असंख्य गिधाडे*
*सरसावली आहेत.....!*
*चिंता व ताणतणावाने*
*अर्धा भारता मधुमेह ग्रस्त*
*झाला आहे....*
*30% लोकांना रक्तदाब आहे.*
*शेतात काम करायला*
*मजूर नाही*
*अंगमेहनतीला माणुस नाही*
*सगळे बिनकामाची माणसं*
*आहेत.*
*नवरा साहेब व बायको*
*मॅडम झाल्या आहेत....!!*
😡😡😡😡😡😡🌹
*स्वयंपाकाला....बाई*
*भांडी व धुण्याला बाई.*
*तरी मॅडमची सतत पाठ*
*व कंबर दुखते आहे.*
*आणी.....,*
*साहेबांना टेकल्याशिवाय*
*बसता येत नाही..*
*कुंभ मेळ्यात ..10,000*
*सुशिक्षित व उच्चशिक्षित*
*लोकांनी साधूची दिक्षा*
*घेतली......,*
*आणी आता रस्त्यावर*
*भटकत आहेत....*
*विरक्त झाले आहेत....*
*लग्नाचे वय टळून गेले आहे.*
*बायका मिळत नाहीत.*
*गांवागावांत किमान*
*चाळीस पन्नास पोरं बिन*
*लग्नाची आहेत....!*
*भयंकर विदारक परिस्थिती*
*आहे*
*बाजारात फळे बळेच*
*पिकवून विकत आहेत.*
*मराठी शाळा बंद पडल्या*
*आहेत*
*मुलांना धड इंग्रजी येत नाही*
*आणी मराठी येत नाही.*
*मराठी इंग्लिश मिक्स*
*बोलत आहेत....!*
*टिव्ही वरच्या मालिका*
*नग्न झाल्या आहेत.....*
*गुन्हेगारी जास्त दाखवत आहे.*
*मुलं लहानपणापासूनच*
*हिसंक होत आहेत.*
*13 व्या वर्षीच मुलंमुली*
*पळून जात आहेत.*
*दारू कितीही महाग केली*
*तरी त्यासाठी रांगा लागत*
*आहेत*
*प्रार्थना स्थळे लुटीची*
*ठिकाणं झाली आहेत.*
*वृद्धाआश्रमाची संख्या*
*झपाट्याने वाढत आहेत.*
*तो एक मोठा व्यवसाय होवू*
*पहात आहे...!*
*आईला बाळासाठी*
*वेळ नाही*
*पाळणाघरे वाढत आहेत.*
*लेका-सुनांना सासुसासरे*
*नकोत.*
*अनाथालये वाढत आहेत.*
*भारतिय संस्कृती चा पार*
*बट्याबोळ झाला आहे.*
*माणसं पदोपदी खोटं*
*बोलत आहेत.*
*खोटं बोलणच खरं मानलं*
*जात आहे....!*
*चोरांना लबाडांना प्रतिष्ठा*
*मिळत आहे.....!*
*सज्जनांना वेड्यात काढत*
*आहेत..!*
*लोकशाही समता बंधुता*
*स्वातंत्र्य...,हे....फक्त*
*वाट्सअपचे संदेशा पुरतीच*
*मर्यादित झाली आहे....!*
*चांगले वागण्याचे करोडो*
*मेसेज रोज फिरत आहेत.*
*प्रत्येक जण चांगलं वागा*
*म्हणत आहे....!*
*आज ही सुना राॅकेल टाकुन*
*जाळल्या जात आहेत....!*
*साहित्यीक मारले जात*
*आहेत......!*
*शिवरायांनी 350 वर्षापुर्वी.*
*साहित्यकांना उत्तम*
*लिखाणासाठी कोटी रूपया*
*पर्यंत मानधन दिले होते..!*
*आज साहित्यीक भीक* *मागत आहेत.....!*
*एकंदरीत भारत*
*विस्फोटाचा. व उद्रेकाचा*
*ज्वालामुखी बनत आहे.*
*भारत मानवी वस्ती साठी*
*धोकादायक होत चालला आहे.*
*वेळीच सावरलो नाही,तर*
*आपल्या वारसांचे जीवन*
*प्रचंड संकटाच्या गराड्यात*
*सापडणार आहे.*
*हे नक्की...!!!🙏🙏🙏*
*मनापासून वाचा व*
*आवडला तरच रिप्लाय करा* 🙏🙏